सोयाबीन मधील तणनाशके. Soyabean weedicide. Effects of weedicide. shaked, weed block, Strongarm, Mastana, Odessy,
राज्यामध्ये सोयाबिन हे एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन मध्ये तणनियंत्रण ही एक महत्वाची बाब आहे. सोयाबीन मध्ये कोणते तणनाशक वापरावे या बाबत शेतकरी कायम गोंधळात असतात. सोयाबीन तणनाशकाविषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
अशीच माहिती what’s app वर मिळवण्यासाठी क्लिक करा
सामाविष्ठ माहिती
शाकेद (shaked)
तणनाशकाचे नाव | शाकेद (shaked) |
कंपनी | अदमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड |
रासायनिक घटक | Propaquizafop 2.5%+ Imazethapyr 3.75% w/w |
कधी वापरावे | सोयाबिन उगवल्या नंतर २० ते २५ दिवसांनी |
प्रभाव | ९० ते ९५% तने मरतात. |
स्ट्राँगआर्म (strongarm)
तणनाशकाचे नाव | स्ट्राँगआर्म (strongarm) |
कंपनी | डाव केमिकल |
रासायनिक घटक | Diclosulam 84 % |
कधी वापरावे | सोयाबीन पेरणी नंतर 48 ते 72 तासाच्या आत. |
प्रभाव | प्रभावी पण फवारणी केल्या नंतर पाऊस पडणे आवश्यक आहे, व जमीन ओली असावी. |
विड ब्लॉक (Weed Block)
तणनाशकाचे नाव | विड ब्लॉक (Weed Block) |
कंपनी | अदमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड |
रासायनिक घटक | Imazethapyr 10% SL |
कधी वापरावे | सोयाबीन चे पिक 2 ते तीन पानावर आल्या नंतर वीड ब्लॉक या तणनाशकाची फवारणी करावी. |
प्रभाव | प्रभावी आहे. |
ओडेसी (Odessy)
तणनाशकाचे नाव | ओडेसी (Odessy) |
कंपनी | BASF |
रासायनिक घटक | Imazethapyr 35% + Imazamox 35% WG |
कधी वापरावे | सोयाबीन चे पिक 2 ते तीन पानावर आल्या नंतर वीड ब्लॉक या तणनाशकाची फवारणी करावी. |
प्रभाव | 90 ते 95 % तण नियंत्रण होते. |
मस्ताना
तणनाशकाचे नाव | मस्ताना |
कंपनी | घरडा केमिकलस लिमिटेड |
रासायनिक घटक | 11.1 % W/W Fomesafen+11.1% w/w SL Fluazifop-p-butyl |
कधी वापरावे | पेरणी नंतर 25 ते 30 दिवसानंतर |
प्रभाव | प्रभावी आहे. |
तणनाशक वापरताना काय काळजी घ्यावी याच्या माहितीसाठी क्लिक करा