महाडीबीटी पोर्टल खरीप हंगाम 2024 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू

महाडीबीटी पोर्टल खरीप हंगाम 2024 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू


🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
| प्रमाणित बियाणे, प्रात्यक्षिक बियाणे अर्ज करा
🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
खरीप हंगाम 2024 करिता कृषि विभाग मार्फत नियोजन झालेले असून आता महाडीबीटी पोर्टल वर बियाणे घटकासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत.

बियाणे घटक मध्ये कृषि विभाग मार्फत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक बियाणे या दोन घटकासाठी अर्ज स्वीकारले जातात. यामध्ये प्रमाणित बियाण्या मध्ये निवड झाल्यानंतर शेतकर्‍याला 50% अनुदानावरती बियाणे दिले जाते आणि पीक प्रात्यक्षिक मध्ये निवड झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना त्या पिकाचे नवीन वाण हे मोफत दिले जाते.
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🎋🪴


ऑनलाइन अर्ज सुरुवात : 7 में 2024

**अर्ज करण्याची अंतिम मुदत : **


🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
पीक : सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका इ.

अनुदान : प्रमाणित बियाणे 50% प्रात्यक्षिक बियाणे 100%

Website:- https://mahadbtmahait.gov.in

Leave a comment